आजपर्यंत मानसिक आरोग्य क्षेत्रामध्ये काम करत असताना समुपदेशन करत असताना एक गोष्ट जाणवली कि सध्या मानसिक आरोग्याबाबत जागृती लोकांमध्ये व्हायला लागली आहे. मानसिक आरोग्याबाबत समस्या जाणवायला लागली तर लोक उपचारासाठी पुढे यायला लागली आहेत, जरी हे प्रमाण अजून वाढणे आवश्यक असले तरी निदान लोकांमध्ये याची जाणीव होतेय हि खूप समाधानाची बाब आहे.ज्याप्रमाणे प्रौढ लोकांमध्ये मानसिकContinue reading “Autism spectrum disorder.(ASD) (स्वमग्नता)”